ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील असुविधा दूर करण्याची विकास रेपाळे यांची मागणी
ठाणे - संबंध देशभर कोविड-१९ (करोना व्हायरसचे संकट घोंघावत असताना प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे रुग्णांना व तेथील कर्मचारयांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. संसर्गातून सदर आजार पसरत असताना प्रादेशिक मनोरुग्णालय येथे योग्य त्या उपाययोजना केल्यास सदर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची दाट शक्…
नाशिक शहरात करोनाचा शिरकाव
___ नाशिकः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या करोना विषाणूने आता नाशिक शहरातही धडक मारली आहे.शहरात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून शहरवासीयांच्या उंबऱ्यापर्यंत हा विषाणू पोहोचला आहे.त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी…
कल्याण डोंबिवलीत भाजी, किराणा दुकाने पाच नंतर बंद
कल्याण-डोंबिवलीत भाजी आणि किराणा दुकाने पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. _…
घरगुती मास्क वापरा; करोनाला दर ठेवा!
मुंबई:अख्ख्या जगासमोर आरोग्यविषयक आव्हान उभे करणाऱ्या करोना विषाणूशी सर्वच पातळ्यांवर लढा सुरू असताना, अगदी आवश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागलेच, तर त्यांनी घरी तयार केलेला मास्क अवश्य वापरावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. करोनाशी लढत असलेले केंद्र सरकार त्यास…
वालधुनी आणि उल्हास नद्यांचे पुनर्जीवीकरण करावे : डॉ. श्रीकांत शिंदे वालधुनी आणि उल्हास नद्यांचे पुनर्जीवीकरण करावे : डॉ. श्रीकांत शिंदे
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कल्याण लोकसभा मतदारंघातील वालधुनी आणि उल्हास नदी या दोन नद्या पाच शहरांमधून जात असून सुमारे ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत आहेत, तसेच या नद्यांच्या पाण्याचा वापर पिकांसाठीही केला जातो. उल्हासनगर परीसरातून वाहणाया वालधुनी नदीत आजबाजच्या वस्तीमधन सांडपाणी सोडले जाते …
'नारी सफाई साथी'च्या सहवासात महिला दिन संपन्न
आबारनाथ (प्रतिनिधी) :- मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 'पाठशाळा एक्सचेंज' या अनोख्या कार्यक्रमाला उच्च विद्या विभूषित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 'नारी सफाई साथी' महिलांचा विशेष सत्कार करण्यात …