आपण सर्व मिळून या रोगाचा सामना करू या

अंबरनाथ (प्रतिनिधी) - जर आपण योग्य ती काळजा घतला तर आपण सर्व मिळून या रोगाचा सामना करू या असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नय असहा त्याना सांगितले. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेतली. आज जग भरात कोरोना व्हायरस रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ (प्रतिनिधी) - जर आपण योग्य ती काळजा घतला तर आपण सर्व मिळून या रोगाचा सामना करू या असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नय असहा त्याना सांगितले. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेतली. आज जग भरात कोरोना व्हायरस रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच पाशर्वभूमीवर अंबरनाथच्या नगराध्यक्षा सौ.मनिषा वाळेकर व मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या उपस्तिथीत अंबरनाथ मधील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठकीत नागरिकांना घाबरून अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच पाशर्वभूमीवर अंबरनाथच्या नगराध्यक्षा सौ.मनिषा वाळेकर व मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या उपस्तिथीत अंबरनाथ मधील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठकीत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि या रोगाला आपल्यापासून दूर कसे ठेवता येईल, या साठी काय काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा केले. डॉक्टरांनी नागरिकांना विश्वास दिला की जर आपण योग्य ती काळजी घेतली तर आपण सर्व मिळून या रोगाचा सामना करू शकतो. न जाण्याचे आणि या रोगाला आपल्यापासून दूर कसे ठेवता येईल, या साठी काय काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा केले. डॉक्टरांनी नागरिकांना विश्वास दिला की जर आपण योग्य ती काळजी घेतली तर आपण सर्व मिळून या रोगाचा सामना करू शकतो. अंबरनाथ मधील दवाखाने आणि प्रार्थामिक उपचार केंद्र यांना देखील इमर्जन्सी केसेसमध्ये रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर व मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले. अंबरनाथ मधील दवाखाने आणि प्रार्थामिक उपचार केंद्र यांना देखील इमर्जन्सी केसेसमध्ये रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर व मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले.